LIVE UPDATES

देव दिवाळीला GOOD NEWS | 7 लाखांच्या लॉटरीचा मानकरी सावंतवाडीत !

महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकृत एजंट अनंत माधव, न्यू मॅजेस्टिक लॉटरी अॅण्ड बुक स्टॉल इथल्या तिकीटाला बक्षीस
Edited by: विनायक गांवस
Published on: November 24, 2022 17:09 PM
views 919  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकृत एजंट अनंत माधव, न्यू मॅजेस्टिक लॉटरी अॅण्ड बुक स्टॉल सावंतवाडी यांच्या दुकानातून तिकीट विक्रीमधून अक्षय सोडतीची विक्री झालेल्या तिकीटाला ७ लाखाचे बक्षीस लागले आहे.


सदर तिकीटाचा क्र. AK-05-2197 असून तारीख 23 /11 / 2022 आहे. माधव यांनी विजेत्याचे हार्दीक अभिनंदन केले आहे. माधव यांच्या दुकानातून विक्री झालेली तिकीटे आतापर्यंत 21 लाख, 12 लाख, 9 लाख 7 लाख, 5 लाख, दीड लाख अशी अनेक बक्षिसे विक्री झालेल्या तिकीटातून लागली आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026