Sep 24
UPI Digital India : ‘डिजिटल इंडिया’च्या माध्यमातून देशाने रोखविरहित अर्थव्यवस्थेकडे घेतलेली झेप आता एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. UPI ने सामान्य माणसाच्या हातातील व्यवहार करण्याची पद्धतच बदलून टाकली. मात्र १५ ऑक्टोबर २०२६ पासून काही मोठ्या व्यापारी UPI व्यवहारांवर Merchant Discount Rate (MDR) लागू करण्याच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गासमोर नव्या प्रश्नांची मालिका उभी राहिली आहे. UPI च्या शुल्क आकारणीवर अशोक नाईक यांचा खास लेख




