LIVE UPDATES

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास भेट !

बँकेच्या कामकाजाबाबत अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचं केलं कौतुक !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 26, 2022 18:57 PM
views 523  views

सिंधुदुर्गनगरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास भेट दिली. त्यांचे स्वागत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले.

यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, बँक संचालक प्रकाश मोर्ये, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, सौ. नीता राणे, प्रभाकर सावंत, प्रदिप ढवण, जिल्हा बँकेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँक अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे कौतुक केले.





ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026