LIVE UPDATES

सिंधुदुर्गचा 12 वीचा संपूर्ण निकाल पहा एका क्लिकवर

Edited by: जुईली पांगम
Published on: May 21, 2024 16:23 PM
views 763  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचा 12 वी चा एकूण निकाल 98. 33 टक्के लागलाय. सिंधुदुर्गातून कणकवली डॉन बॉस्को, ओरोसची तनवी केदार म्हाडगुत  97 टक्के  मिळवत  प्रथम आलीय. डॉन बॉस्को, ओरोसचा आराध्य मंदार भिसे 95 टक्क्यांसह द्वितीय आलाय. कणकवलीचा परेश मडव, मालवणची स्नेहलता तेली 94. 83 टक्के गुणांसह विभागून तिसरे आलेत. 

सावंतवाडीचा निकाल : 99 टक्के 

प्रथम क्रमांक

राहुल गावडे

आरपीडी, विज्ञान शाखा 

92.83 टक्के

द्वितीय क्रमांक

वैष्णवी भांगले

आरपीडी, वाणिज्य शाखा 

92.50 टक्के

तृतीय क्रमांक

रिद्धी तळगांवकर

व्यवसायिक अभ्यासक्रम,

बांदा नवभारत

91.83 टक्के 

चतुर्थ क्रमांक

सना शाहू चोडणेकर

91.67 टक्के 

वाणिज्य शाखा, मिलाग्रिस कॉलेज


  • वैभववाडीचा निकाल : 100 टक्के

प्रथम क्रमांक

निरजा मांजरेकर

86.17टक्के

आचिर्णे कनिष्ठ महाविद्यालय

द्वितीय क्रमांक

प्रफुल्ल मोरे

85. 67 टक्के

कै.हेमंत केशव रावराणे विद्यालय

तृतीय क्रमांक

 शुभम परब

84. 50 टक्के

कै.हेमंत केशव रावराणे विद्यालय


  • वेंगुर्ल्याचा निकाल : 98. 39 टक्के  

प्रथम क्रमांक

राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे

९०.८४ टक्के

बॅ खर्डेकर महाविद्यालय


द्वितीय क्रमांक

सानिका जितेंद्र मोरजकर

९०.६७ टक्केबा. म. गोगटे 


तृतीय क्रमांक

सृष्टी अनिल मांजरेकर

९०.३३ टक्केबॅ खर्डेकर महाविद्यालय


  • दोडामार्गचा निकाल : 100 टक्के  

प्रथम क्रमांक

हर्षदा राजन शेटकर

८५.१७ टक्के 

दोडामार्ग इंग्लिश स्कूल


द्वितीय क्रमांक

अनुष्का गोविंद राऊत

८४.६७ टक्के

सरस्वती विद्यामंदिर

तृतीय क्रमांक

पुंडलिक परशुराम कोतेकर

सरस्वती विद्यामंदिर

धनंजय जावू खरवत

भेडशीचा महाविद्यालय 

८२.५० टक्के


देवगडचा निकाल : 96. 90 टक्के 

प्रथम क्रमांक

मनस्वी विनायक बांदिवडेकर

९२.५० टक्के 

न. शा. पंतवालावलकर

द्वितीय क्रमांक

सोहम जितेंद्र मोंडकर

८८.१७ टक्के 

न. शा. पंतवालावलकर

तृतीय क्रमांक

सिध्दी सुभाष सावळे

८८ टक्के

शिरगाव कॉलेज 


  • कुडाळचा निकाल : 97. 69 टक्के 

प्रथम क्रमांक 

तनवी केदार म्हाडगुत 97 टक्के 

डॉन बॉस्को, ओरोस 

द्वितीय क्रमांक

 आराध्य मंदार भिसे 95 टक्के

डॉन बॉस्को, ओरोस 

तृतीय क्रमांक

विधी विवेकानंद शेट्टी 94.50 टक्के 

कुडाळ हायस्कूल


  • मालवणचा निकाल : 99. 20 टक्के 

प्रथम क्रमांक

स्नेहलता सत्यविजय तेली

94. 83 टक्के

टोपीवाला हायस्कूल

द्वितीय क्रमांक

समृध्दी परशुराम शेटये

94. 67 टक्के 

तृतीय क्रमांक

मानसी निलेश करलकर 

92. 50 टक्के 


  • कणकवलीचा निकाल :  98. 17 टक्के 

प्रथम क्रमांक

 परेश मडव

94.83 टक्के 

कणकवली कॉलेज

द्वितीय क्रमांक

चिन्मय दिलीप शेळके

 92.67 टक्के 

कणकवली कॉलेज सायन्स 

तृतीय क्रमांक 

विज्ञानी प्रभू

92.33 टक्के

कनेडी सायन्स 


  • सिंधुदुर्गातून हे पहिले !

प्रथम क्रमांक

तनवी केदार म्हाडगुत

97 टक्के 

डॉन बॉस्को, ओरोस

-------------------

द्वितीय क्रमांक 

आराध्य मंदार भिसे

95 टक्के

डॉन बॉस्को, ओरोस 

-------------

तृतीय क्रमांक 

परेश मडव

94. 83 टक्के

कणकवली 

स्नेहलता तेली

94. 83 टक्के

मालवण 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026