LIVE UPDATES

सात खासदार असतानाही कॅबिनेट मंत्रीपद का नाही ? : बारणे

Edited by:
Published on: June 11, 2024 05:28 AM
views 883  views

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतरही शिवसेनेचा शिंदे गट नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाकडे सात खासदार असूनही पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही. फक्त राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कारभार देऊन बोळवण करण्यात आल्याची टीका शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्र्यांसह ७२ जणांना रविवारी शपथ देण्यात आली. त्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) करण्यात आले. शिंदे गटाने एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री अशा दोन मंत्रीपदांची मागणी केली होती. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026