LIVE UPDATES

शनिवार 4 फेब्रुवारी 2023 रोजी श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव

आंगणे कुटुंबीय यांनी दिली माहिती
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 05, 2022 09:35 AM
views 797  views

 मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा २०२३ चा वार्षिकोत्सव शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. आज सोमवारी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीय यांनी दिली.

दरवर्षी धार्मिक कार्यक्रम व देवीचा कौल घेऊन वार्षिक उत्सवाची तारीख निश्चित होते. त्यानुसार तारीख निश्चित करण्यात आली आहे


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026