LIVE UPDATES

छ. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला अक्षय कुमारचा फर्स्ट लूक पाहिलात का ?

'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शुटींगला सुरुवात
Edited by: ब्युरो
Published on: December 06, 2022 19:46 PM
views 632  views

ब्युरो : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. इन्स्टाग्रामवर अक्षयने एक व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अक्षयच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आजपासूनच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.



‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. आता अक्षयने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे.  यानंतर अक्षय कुमारच्या लुकची तुलना शरद केळकर बरोबर करण्यात आली. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026