LIVE UPDATES

सुषमा अंधारेंचा मोठा निर्णय दिला 'या' सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा परिणाम
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 10, 2022 21:06 PM
views 559  views

मुंबई : राज्यात अनेक नेते मंत्री वारंवार महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. हे असतानाच काल चंद्रकांत पाटील यांनी देखील वादग्रस्त विधान केले. त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला. हे घडत असतानाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्याकडे असलेल्या  व  उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. सुषमा अंधारे यांनी हा राजीनामा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे तर राजीनाम्याचं पत्र त्यांनी फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय विधान केलं होतं?

शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलेलं नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026