LIVE UPDATES

मराठी एकीकरण समितीतर्फे 'भीक द्या' आंदोलन !

मराठी भाषा भवनासाठी देणार 'भीक'
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 12, 2022 12:34 PM
views 597  views

पुणे : आज पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर मराठी एकीकरण समिती तर्फे भीक द्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात इतर भाषेची तसेच राज्यांच्या नावाने भवन निर्माण होत असताना मराठी भाषा भवनच नाही, यासाठी शासनाकडे निधी नसावा म्हणून मराठी एकीकरण समिती तर्फे या भीकेतुन मिळालेला पैसा शासनाला देऊन मराठी भाषा भवन उभारणी करावी, हि विनंती करण्यात येणार आहे. 


त्याचबरोबर शहरात विविध भागातही याच पद्धतीने कार्यक्रम करुन शासन दरबारी निधी देण्यात येणार आहे. याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष रवींद्र नामदेव कळमकर यांनी दिली.


यावेळी सर्व दिग्विजय पाटील, स्वप्निल जाधव, राज जाधव, राजन पंदारे, संदेश डुंबरे, अमोल सोयम, विक्रम पाटील, सुनील तोडकर तसेच इतर शिलेदार उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026