LIVE UPDATES

आमदार नितेश राणे यांचं 'ते' वक्तव्य धमकी नव्हे : मंत्री दीपक केसरकर

ते हक्कानं बोलले, गैर अर्थ काढू नका : केसरकर
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 13, 2022 16:20 PM
views 958  views

मुंबई : जेव्हा आपण एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतो, तेव्हा हक्काने लोकांना सांगतो. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी  केलेल्या 'त्या' वक्तव्याला धमकी म्हणता येणार नाही.  त्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. नांदगाव येथे झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आपल्या माध्यमातून देण्यात आलेल्या उमेदवाराला निधी द्या, अन्यथा मी आमदार निधी देणार नाही, असं सांगितलं होतं. याबाबत केसरकर यांना विचारणा केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

ते म्हणाले, मतदारसंघातील लोक आपल्यावर प्रेम करत असतात. आपण विकास कामासाठी निधी देत असतो. त्यामुळे ते हक्काने तसं बोलले असावे. त्याचा गैर अर्थ काढण्याची गरज नाही, 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026