LIVE UPDATES

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या पत्नीचे निधन

Edited by:
Published on: September 24, 2022 18:06 PM
views 661  views

मुंबई : 96 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्यांनी मालवणी भाषेचा झेंडा आपल्या वस्त्रहरण या नाटकाच्या माध्यमातून अटकेपार फडकविला असे प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या पत्नी सौ विजया गवाणकर यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्या आपल्या मुलांसोबत दहिसर मुंबई येथे राहत होत्या. शुक्रवारी मुंबई येथे त्यांची प्राणज्योत मालवली. नाटककार गंगाराम गवाणकर हे आपल्या राजापूर तालुक्यातील माडबन या गावी गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत आज सायंकाळी त्यांच्यावर दौलत नगर बोरिवली पूर्व येथील स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे .


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026