LIVE UPDATES

१० वी - १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं ; परीक्षेची तारीख जाहीर

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: November 21, 2024 18:38 PM
views 924  views

कुडाळ : १० वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाचा वेग वाढवायला हवा.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या काळात होणार आहे. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या काळात होणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक २१ तारखेला म्हणजे आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026