LIVE UPDATES

इचलकरंजीत श्री महालक्ष्मी महिला पापड उद्योग शुभारंभ

सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती
Edited by:
Published on: November 21, 2024 19:46 PM
views 606  views

 इचलकरंजी :  इचलकरंजी कोरोची येथे श्री विनायक सोनटक्के व सौ वनिता सोनटक्के यांच्या पापड व रोटी व्यवसायासाठी अत्याधुनिक मशीनचा आज २१ नोव्हेंबर २०२४ रोजी  शुभारंभ झाला. यावेळी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अष्टपैलू अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अक्षता कांबळी यांच्या शुभ हस्ते पूजा व पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री दत्तात्रय देसाई  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. इचलकरंजी शहरात प्रथमच इतकं अत्याधुनिक मशीन आणण्यात आल आहे. या मशीनवर विविध प्रकारचे पापड,चपाती, रोटी हॉटेल व इतर व्यवसायिकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी परिसरातील सर्वांकडून सोनटक्के परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

यावेळी अनिल कांबळी, चंद्रकांत भंडारी, गोपाळ सोनटक्के, मुरलीधर कांबळे, राहुल घट्टे, सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी, बाळासो पाटील, संदीप तोडकर, मंथन सोनटक्के, मंदार सोनटक्के, उर्मिला भंडारी, सविता सोनटक्के, रंजना कांबळे, मंगल देसाई, ज्योती पाटील, मंगल कांबळे, प्रणाली सोनटक्के, विनय सोनटक्के, सौरभ पाटील इत्यादी मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026