LIVE UPDATES

किरण सामंत यांनी दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा

Edited by:
Published on: December 06, 2024 11:12 AM
views 589  views

रत्नागिरी : राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्रासाठी केलेलं काम, राबविलेल्या योजना यामुळे राज्याच्या जनतेच्या मनात त्यांची एक संवेदनशील नेता अशीच ओळख निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात अशीच महाराष्ट्राची सेवा त्यांच्या कामातून घडेल असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे, आमदार उदय सामंत, आमदा शंभुराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक, आमदार योगेश कदम आदि मान्यवर उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026