LIVE UPDATES

आमदार डॉ. राजन साळवी यांचा असाही साधेपणा !

हिवाळी अधिवेशनात ठरला चर्चेचा विषय
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 19, 2022 16:51 PM
views 961  views

नागपूर : नागपूर येथे हिवाळीअधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनेक आमदार आपल्या आलिशान गाड्यांमधून ये जा करतात. तसेच आमदार निवास ते विधानभवन अशी एसटी ची व्यवस्था देखील आहे. जे काही मोजके आमदार या सेवेचा लाभ घेतात, त्या मध्ये शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांचा समावेश आहे.

शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्याकडे स्वतःचे वाहन आहे. परंतु ते राजापूर येथे. नागपूर येथे अधिवेशन काळात अनेकदा एसटी चा वापर करण्यात त्यांना अजिबात अवघडल्यासारखे वाटत नाही. या मध्ये अत्यंत साधेपणामुळे  शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी आपले वेगळे पण सिद्ध केले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026