LIVE UPDATES

सावंतवाडीत रंगणार 'एक शाम मदन मोहन के नाम'

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2025 17:22 PM
views 623  views

सावंतवाडी : सावंतवाडी संगीत मित्रमंडळाचे कलाकार 'एक शाम मदन मोहन के नाम' हा कार्यक्रम सादर करणार आहेत. संगीतकार मदन मोहन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक ५ जानेवारी  रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता कळसुलकर इंग्लीश स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम सादर होणार आहे.

मदनमोहन हे हिन्दी गझल आणि वैचित्र्यपूर्ण संगीत रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यानी संगीतबद्ध केलेली गाणी ही चोखदळ श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमासाठी संगीतसाथ सिंथसायझर शाम तेंडोलकर, ढोलक श्री. भाई तेरसे व संकेत म्हापणकर, तबला - अक्षय सरवणकर तर हार्मोनिअम किरण सिद्धये यांची असणार आहे. तसेच कार्यक्रमाचे  निवेदन संजय कात्रे आणि सौ. गायत्री देशपांडे करणार असून  ध्वनीक्षेपण व्यवस्था हेमंत मेस्त्री (पडेलकर) संभाळतील. हा कार्यक्रम सर्वाना खुला असुन सर्व रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद ना. चोडणकर यांनी केली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026