LIVE UPDATES

BREAKING | महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघातील निवडणुकांची घोषणा

महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता लागू
Edited by: भरत केसरकर
Published on: December 29, 2022 19:47 PM
views 699  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघातील निवडणुकांची घोषणा झाली आहे. कोकणासह नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर  विभागातील निवडणुकीची घोषणा झाली आहे. 5 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरायला  सुरुवात होणार आहे. तर 16 जानेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026