LIVE UPDATES

महेश कुडाळकर यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राज्य पुरस्कार

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 06, 2025 15:37 PM
views 458  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कुडाळचे सुपुत्र, श्री. महेश गुरुनाथ कुडाळकर यांना 'उनाड' या चित्रपटातील उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. भैरववाडी, कुडाळ येथील रहिवासी असलेले महेश कुडाळकर यांनी कुडाळ हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

आपल्या कलात्मक दृष्टीने आणि मेहनतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार केवळ त्यांचाच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

त्यांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील कला क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक उदयोन्मुख कलाकारांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026