LIVE UPDATES

सावित्री नदीवरील जुन्या पुलाला आग

आगीचा पारा वाढल्याने सावित्री पुल धोकादायक अवस्थेत
Edited by: नितेश लोखंडे
Published on: January 14, 2023 17:04 PM
views 554  views

महाड : दापोली - पंढरपूर रस्त्यावर असलेला महाड जवळील सावित्री नदीवरील जुन्या पुलाला आज आग लागली, ही आग एवढी भयानक होती की या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना काही वेळ वाहतूक थांबवावी लागली.  महाड एमआयडीसी पोलीस तसेच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटना स्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. 

सावित्री पुलाखाली लागलेल्या आगीचा पारा वाढल्याने सावित्री पुलावरील रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्या असल्याचे दिसत आहेत. पुलावरील रस्त्याला भेगा पडल्या असल्याने पुल धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे, संबंधित खात्याने या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोर करत आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026