LIVE UPDATES

BIG BREAKING | अजित दादांच्या जे मनात आहे त्याची लवकरच पुर्तता..!

मंत्री केसरकर यांचे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत
Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2023 13:51 PM
views 580  views

सावंतवाडी : २० मंत्री ३६ जिल्हे सांभाळतायत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. याबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारल असता ते म्हणाले, अजित दादांच्या जे मनात आहे त्याची लवकरच पुर्तता होईल. अजित पवार जे सांगतात ते सर्व आम्ही करतो, त्यांची ही इच्छा देखील लवकरच पुर्ण होईल, असं मत व्यक्त करत रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मंत्री केसरकर यांनी सुतोवाच दिलेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026