LIVE UPDATES

आताची मोठी बातमी | कोकण शिक्षक मतदारसंघातही 'ट्विस्ट' | वेणुनाथ कडू यांची माघार

आता रंगणार तिरंगी सामना
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 16, 2023 17:48 PM
views 649  views

सावंतवाडी : अखेर राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांची निवडणुकीतून माघार // उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मध्यस्थी // शिक्षकांचा एकच आमदार असावा म्हणून घेतली माघार - कडू यांचे 'कोकणसाद LIVE ला स्पष्टीकरण // गेल्या अनेक वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक परिषदेला केले होते सहकार्य, त्यामुळेच त्यांच्या आग्रहास्तव निवडणुकीतून घेत आहे माघार - वेणूनाथ  कडू // आता रंगणार तिरंगी सामना // महाविकास आघाडी व शेकापचे बाळाराम पाटील, भाजप व शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे व शिक्षक भारतीचे धनाजी पाटील यांच्यात होणार तिरंगी लढत // संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कोकण शिक्षक मतदार संघाकडे लागून //


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026