सावंतवाडी : कोलगाव येथे घरात गळफास लावून अपर्णा कदम (वय ४०) हिने आत्महत्या केली आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तीन आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नसून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्लाप्रकरणी कोल्हापुरातील महिला अटकेत
September 21, 2026
Crime News : 'त्या' युवतीच्या आत्महत्येप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा
September 21, 2026
पुणे–राजापूर एसटीतून महिलेचे २.६२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
September 21, 2026
Rajapur News : पोलीस पाटलांच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला
September 21, 2026





