LIVE UPDATES

BIG BREAKING | भीषण अपघातात 9 जण ठार

माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ ट्रक व युको कारचा भीषण अपघात
Edited by: नितेश लोखंडे
Published on: January 19, 2023 08:51 AM
views 747  views

रायगड : आज सकाळी पहाटे पाच वाजताच्या सुमारास माणगाव तालुक्यातील रेपोली गावच्या हद्दीत ट्रक व इको कार यांची भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. सदरचा अपघात एवढा भीषण होता की या अघातामध्ये नऊ जण मृत्युमुखी पडले असून एक जण गंभीर जखमी आहे.


या अपघातामध्ये चार वर्षाचा चिमूरडा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले प्रवासी रत्नागिरी - गुहागर येथील रहिवाशी आहेत. अपघातामधली इको कार क्रमांक एम एच 04 बीटी 8673 ही मुंबईहून गोव्याच्या दिशेने गुहागर कडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. अपघातस्थळी लोणेरे व माणगाव पोलीस दाखल झाले असून जखमीना व मृत्युमुखी पडलेल्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026