LIVE UPDATES

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे सिंधुदुर्गात

सपत्नीक देवगडातील घरच्या गणपतींचे दर्शन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 30, 2025 18:44 PM
views 909  views

देवगड :  भारतीय जनता पक्षाचे (भा.ज.पा.) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज आपल्या कुटुंबासह देवगड तालुक्यातील कुणकवण येथील त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या  गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणेशाची पूजा करून आरतीही केली.


श्री.तावडे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ता.३०त्यांनी मुळ गावी कुणकवण येथील गणरायांचे दर्शन घेतले. निवसास्थानी विराजमान झालेल्या बाप्पांची पुजा करुन आरती केली. श्री.तावडे यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटी दिल्या. तसेच  कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्याशी चर्चा केली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026