LIVE UPDATES

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी मंत्री नितेश राणेंचं सपत्नीक गणपती दर्शन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 31, 2025 13:09 PM
views 1348  views

मुंबई : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी ऋतुजा राणे, मुलगा निमिष यांच्या समवेत गणपती बाप्पाची आरती केली.

 गणरायाचे दर्शन घेताना मंत्री नितेश राणे यांनी  महाराष्ट्राला बळीराजाच्या मेहनतीचे योग्य फळ मिळो, माझ्या मच्छीमार बांधवांचे जीवन अधिक सुखी-समृद्ध होवो तसेच राज्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य व आयुष्य मंगलमय होवो, अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026