LIVE UPDATES

सरसंघचालक मोहन भागवत येणार सिंधुदुर्गात !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 31, 2023 13:13 PM
views 689  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे 1 व 2 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. हा त्यांचा प्रवास संघटनात्मक कामासंदर्भात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये हा प्रवास असल्याने ते किल्ल्यालाही भेट देणार आहेत.

असा आहे दौरा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक पूजनीय मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनाअंतर्गत कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील संघ स्वयंसेवकांची बैठक संपन्न होणार आहे. तर ते या प्रवासात सिंधुदुर्ग किल्यालाही भेट देणार आहेत.तसेच त्यांच्या हस्ते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाने तयार केलेल्या सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ला प्रतिकृतींचे लोकार्पण केले जाणार आहे.अशी माहिती रा स्व संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संघचालक रवी मराठे यांनी दिली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026