LIVE UPDATES

BIG BREAKING | निवडणूक आयोगानं 'धनुष्यबाण' चिन्ह गोठवलं !

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना निवडणूक आयोगाचा जबर धक्का
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 08, 2022 21:57 PM
views 610  views

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आले गोठवण्यात //  दोन्ही गटांना हे चिन्ह नाही वापरता येणार // शिवसेना हे नाव सुध्दा दोन्ही गटांना नाही वापरता येणार // ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना निवडणूक आयोगाचा जबर धक्का // पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता निर्णय // एएनआयने दिले वृत्त // 



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026