LIVE UPDATES

कणकवलीत भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा

विश्वकर्मा मित्रमंडळ यांचं शानदार आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 10, 2023 13:55 PM
views 920  views

कणकवली : कणकवली निमेमेेवाडी येथे भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 12 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता कणकवली निमेवाडी येथे विश्वकर्मा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 15000 व चषक, द्वितीय पारितोषिक 10000 व चषक, तिसरे 5000 व चषक अशी विविध आकर्षक बक्षिसे या विजेत्या बैलगाडी स्पर्धेला मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेली आहेत.


या विश्वकर्मा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी बैलगाडी स्पर्धा आयोजन केले जाते यंदाही भव्य अशी राज्य स्तरीय बैलगाडा स्पर्धा मोठ्या उत्साहात  कणकवली निमेवाडी येथे होत आहे. यासाठी बहुसंख्य बैलगाडा स्पर्धकांनी या शर्यतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वकर्मा मित्र मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मेस्त्री यांनी केले,


यावेळी महेश मेस्त्री, बबन पांचाळ, सुभाष मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, दशरथ मेस्त्री, गिरीश मेस्त्री, अरुण मेस्त्री, अनिकेत देसाई, विष्णू मेत्री, हर्षद साटम, योगेश मेस्त्री, संकेत पांचाळ, कल्पेश मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री, मिलिंद पांचाळ प्रशांत साटम, चंद्रकांत मेस्त्री, दत्तू मेस्त्री हे उपस्थित होते. अधिक माहितीसाठी नितीन पांचाळ 9096012514, महेश मिस्त्री 7499337414, अक्षय मेस्त्री 9096892176  प्रतीक मेस्त्री 8806014909 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026