LIVE UPDATES

मंत्री राणेंच्या खासगी विमानातून मुख्यमंत्री नागपूरला

नेमकं काय घडलं..?
Edited by:
Published on: December 08, 2025 18:09 PM
views 1373  views

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी मुंबईहून नागपूरला रवाना होत असताना त्यांच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे उड्डाण पुढे ढकलावे लागले. यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे ज्या खासगी विमानातून नागपूरला जाणार होते त्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीस नागपूरकडे रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, आदिती तटकरे हे मंत्री उपस्थित होते.

विमानातील तांत्रिक बिघाड झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विमान बदलण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री नियोजित वेळेनुसार नागपुरात पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026