पिंपरी - चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचंड प्रतिष्ठेच्या केलेल्या, संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने सर्वस्व पणाला लावल्याचं दिसून आलं. भाजपकडून अश्विनी जगताप, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे मैदानात आहेत. या निवडणुकीत लक्ष आहे ते राहुल कलाटे यांच्याकडे. त्यामुळे चिंचवडच्या तिरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
आठव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
अश्विनी जगताप (भाजप) - 3602 मतं
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 2764 मतं
राहुल कलाटे (अपक्ष) - 1052 मतं
आठव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 4929 मतांची आघाडी
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026





