LIVE UPDATES

बिग बिंच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ; शुटींगदरम्यान जखमी

Edited by: ब्युरो
Published on: March 06, 2023 13:09 PM
views 699  views

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अॅक्शन सीन करताना अमिताभ बच्चन जखमी झालेत. दुखापतीमुळे शूटिंग रद्द  करावी लागली. बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बरगडीला दुखापत


या अपघाताची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट 'के'च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचे अभिनेत्याने सांगितले. अॅक्शन सिनदरम्यान ही घटना घडली. अमिताभ यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. अमिताभ यांनी सांगितले की उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याचा बाजूचा स्नायू फाटला आहे. दुखापतीनंतर शूटिंग थांबवण्यात आली. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. तपासणीनंतर बिग बी घरी परतले आहेत. डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी करून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026