LIVE UPDATES

आनंदोत्सव 2026

Edited by: विनायक गांवस
Published on: March 31, 2026 18:37 PM
views 296  views

????????????????????????????????????

      *''आनंदोत्सव 2026''*

  आपल्या सुंदर सावंतवाडीत....!


♦️दिनांक 24, 25 आणि 26 एप्रिल 2026 रोजी


*????चौथ्यावर्षी अधिक भव्य आयोजन...!*


????????‍♀️विविध स्पर्धा व आकर्षक बक्षिसांची मेजवानी !


????????‍♂️स्टॉल बुकिंगला अधिकृतपणे सुरुवात...!


????स्थानिक उद्योजक, कलाकार आणि व्यवसायिकांसाठी उत्तम संधी ! 


*❣️24 एप्रिल रोजी ''रील मेकिंग स्पर्धा''*  

विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके

???? प्रथम क्रमांक : ₹ 10,000 

???? द्वितीय क्रमांक : ₹5,000

???? तृतीय क्रमांक : ₹3,000


*❣️25 एप्रिल रोजी आंबा स्पेशल ''पाककला स्पर्धा'' !*

???? प्रथम क्रमांक : सिंगल गॅस शेगडी

???? द्वितीय क्रमांक : पुरी यंत्र

???? तृतीय क्रमांक : पुरी प्रेस मशीन


*????मुख्य आकर्षण दररोजचा ''लकी ड्रॉ'' !????*

  

♥️ फक्त *₹999* च्या खरेदीवर सहभागी व्हा *''लकी ड्रॉ''* मध्ये !


*????विजेत्यांना दररोज आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी !*


???? आनंदोत्सवाचे ठिकाण : 

*आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी*

🕓 वेळ : सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 वा.


*????आयोजक - पौर्णिमा रविकांत सावंत*


*मग, वाट कसली बघताय ?*

    मोठ्या संख्येने सहभागी व्हा,

       *आजच स्टॉल बुक करा....!*


अधिक माहितीसाठी संपर्क

📲9067927762 

📲7249777679