LIVE UPDATES

BIG BREAKING | शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’

चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 11, 2022 17:41 PM
views 598  views

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्याचा आज क्लायमॅक्स पाहायला मिळाला. मागच्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या निवडणूक चिन्हावरील वादावर अखेर आज पडदा पडला आहे. शिंदेगटाला अखेर हे चिन्ह मिळालं आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळालं. त्यानंतर शिंदेगटाला कुठलं चिन्ह मिळणार याबाबत जोरदार चर्चा होती. तर शिंदे गटाला अखेर चिन्ह मिळालं आहे.

शिंदे गटाचं नवं नाव

शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’नाव मिळालं आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची हे पर्याय ठेवले होते त्यातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’, हे नाव शिंदेगटाला मिळालं आहे.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026