LIVE UPDATES

शिवसेना सोडून गेलेले निवडून येत नाहीत, असं म्हणता, केसरकरांनी दिलं सडेतोड उत्तर !

ही कोकणी माणसाची ताकद आहे : केसरकर
Edited by: भरत केसरकर
Published on: March 11, 2023 15:37 PM
views 505  views

सावंतवाडी : ज्यावेळी शिवसैनिकांना जिल्ह्यात फिरणं कठीण होत. कुणी रहायला हॉटेल देत नव्हत.  एवढी त्यावेळी नारायण राणेंची पकड जिल्ह्यात होती. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलो तेव्हा शिवसेनेला जिल्ह्यात यश संपादन करता आलं. याची जाणीव ठेवण आवश्यक होत. शिवसेना सोडून गेलेले निवडून येत नाहीत, असं म्हणता पण, सेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी १२ पैकी ११ आमदार निवडणून आणले. ही कोकणी माणसाची ताकद आहे, असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी इथं सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026