LIVE UPDATES

पेट्रोल डिझेल दारात चौथ्यांदा दरवाढ

पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 25, 2026 08:56 AM
views 550  views

मुंबई : महागाईचा भडका अधिकच तीव्र होताना दिसत आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दहा दिवसात चौथ्यांदा  दरवाढ झाली आहे.  पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली असून आज सकाळी सहा वाजल्यापासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महागाईचा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026