LIVE UPDATES

वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे पोहोचले वर्षावर

मुख्यमंत्रांची घेतली भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 17:04 PM
views 188  views

फडणवीसांचीही X वर खास पोस्ट  

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स (X) हँडलवरूनही मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!" अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026