LIVE UPDATES

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन
Edited by: कोकणसाद Live न्यूज नेटवर्क
Published on: June 25, 2026 23:38 PM
views 350  views

मुंबई : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने केला आहे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा महाराष्ट्रात नेहमीच सन्मान केला जातो; मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केलेले वक्तव्य चुकीचे आहे 

सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत आणि राज्य महासचिव विकास भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026