LIVE UPDATES

हे सत्य आहे | 'या' अटीवर वैभव नाईक येणार होते शिवसेनेत..!

निलेश राणे यांनी थेट आव्हानच दिलं
Edited by: भरत केसरकर
Published on: March 23, 2023 18:38 PM
views 767  views

कुडाळ : वैभव नाईक शिवसेनेत जाणार होता. कुडाळ मालवण मतदारसंघात राणे लढणार नाहीत, हे आधी कन्फर्म होऊ द्या.  राणेंना तिकीट देणार नाही, आणि आपलं कुडाळ मालवणमधील तिकीट फायनल होईल, तरच मी शिवसेनेत येणार, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंना भेटून वैभव नाईक यांनी केला होत. हे सत्य आहे. हे जर वैभव नाईक खोटं म्हणत असतील तर त्यांनी कुठच्याही मंदिरात येऊन देवाच्या पाषाणाला हात लावून आपण असं बोललोच नाही, असं सांगावं, असं खुलं आव्हान माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांना दिले आहे.


वैभव नाईक हे खोटारडे असून ते केवळ शिवसेनेमध्ये असताना मलई खात आले आहेत. उद्धव ठाकरेंची दिशाभूल करत आले आहे. त्यामुळे चोरून, लपून एकनाथ शिंदेंना भेटणाऱ्या वैभव नाईकाने निष्ठेची भाषा करू नये, अशी जोरदार टीका निलेश राणे यांनी केली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026