LIVE UPDATES

मच्छीमारांसाठी मोठी बातमी

समुद्रात जाण्यावरील बंदी वाढवली
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 29, 2026 14:41 PM
views 528  views

मंत्री नितेश राणेंची सभागृहात माहिती 

मुंबई : पश्चिम मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या केंद्र शासनामार्फत पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत राज्याच्या जलक्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांवर पावसाळी मासेमारी बंदी लागू आहे. ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या शासन आदेशाची माहिती निवेदनाद्वारे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिली.


मात्र, मत्स्यसाठ्यांचे जतन व संवर्धन, माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा, भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकून राहावी तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला निर्माण होणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे मच्छीमारांच्या जीवित व वित्तहानीचा धोका टाळण्यासाठी ही बंदी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या शासन आदेशाची माहिती निवेदनाद्वारे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभा सभागृहात दिली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026