LIVE UPDATES

आळंदीच्या प्रवेशद्वारावरील चारही पूल पाण्याखाली

प्रशासनाच्या वारकऱ्यांना आळंदीत न येण्याच्या सूचना
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 06, 2026 14:17 PM
views 240  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : आषाढी पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे बुधवार दिनांक ८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार  आहे. सध्यस्थितीत इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे आळंदी शहरात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी आळंदी येथे येऊ नये,  असे आवाहन प्रशासनाने केले आहे . प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे असे सूचित करण्यात आले आहे . 



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026