LIVE UPDATES

'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 09, 2026 16:02 PM
views 276  views

Akshay Kumars Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने 13 दिवसांत 122.90 कोटींचा गल्ला जमविला आहे.  मल्टीस्टारर 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाची सध्या क्रेझ वाढत चालली आहे. या ADVENTURE  - कॉमेडी सिनेमाने प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन केलं. 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने  नुकतंच रिलीज झालेल्या 'अल्फा' सिनेमालाही टक्कर दिली. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली. पहिल्या आठवड्यात या सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. पण दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, प्रदर्शनाच्या 13 व्या दिवशी 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने किती कोटी कमावले? जाणून घेऊयात.

'भूत बंगला' या हॉरर - कॉमेडी सिनेमाला मिळालेल्या यशानंतर अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' या सिनेमालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  खिलाडी अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ने कमाईच्या बाबतील 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे.

सिनेमाच्या कलेक्शनबाबतील बोलायचं झाल्यास, 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 93.15 कोटींचे कलेक्शन केले आहे. यानंतर 8 व्या दिवशी या सिनेमाने 4.50 कोटी कमावले. तर, 9 व्या दिवशी 7.50 कोटी, 10 व्या दिवशी 9.75 कोटी आणि 11व्या दिवशी 2.65 कोटींचे कलेक्शन केले.  दरम्यान, 12 व्या दिवशी या सिनेमाने 3 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026