LIVE UPDATES

सावंतवाडीत 2 एप्रिल रोजी रंगणार 'वसंतस्मृती'

केशवसुत कट्टा, मोती तलाव येथे मैफलीचे आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: March 29, 2023 09:12 AM
views 614  views

सावंतवाडी : कै. गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या तर्फे "वसंतस्मृती" या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. वसंत कानेटकर, पं. वसंतराव देशपांडे, संगीतकार वसंत प्रभू, वसंत पवार, संगीतकार वसंत देसाई, गीतकार वसंत निनावे, कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या प्रतिभेतून साकार झालेल्या गीतांचा सदाबहार नजराणा  या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित ही मैफल रविवार दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ६ वा. "केशवसुत कट्टा, मोती तलाव सावंतवाडी" येथे सादर करण्यात येणार आहे.

            सदर कार्यक्रम सद्गुरु संगीत विद्यालयाचे  विद्यार्थी सादर करणार आहेत तरी, या कार्यक्रमास सर्व रसिकांनी व संगीतप्रेमींनी उपस्थीत राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री आणि पालकवर्गाकडून करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026