LIVE UPDATES

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिनी होणार जिल्हा बँकेचा 'स्नेहबंध' सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम.चा शुभारंभ केंद्रीय मंत्री राणे यांच्या हस्ते होणार
Edited by: संदीप देसाई
Published on: April 08, 2023 18:48 PM
views 567  views

सिंधुदुगरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने स्नेहबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्याच उपस्थितीत सोमवारी १० एप्रिलला सायंकाळी ६.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे उदघाटन सोहळा तसेच बँकेच्या आर्थिक वर्षात उल्लेखनिय काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.

हा सोहळा स्नेहबंध' सोहळा कार्यक्रम  झाराप झिरो पॉईन्ट नेमळे ब्रिज जवळ, मुंबई गोवा महामार्गावरिल आराध्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसुळ,  माजी खासदार व गोवा बागायतदार संघाचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, जिजाई महिला सेवा संस्था ओसरगांव च्या अध्यक्षा सौ. नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार  नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ व जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्नेहबंध सोहळा कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026