LIVE UPDATES

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ

Maharashtra government employees DA hike : राज्य सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्ता वाढ ही 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 14:01 PM
views 788  views

मुंबई : फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता 58 टक्क्यांवरुन 60 टक्के करण्यात आला असून 1 जानेवारी 2026 पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra government employees DA hike)

राज्य सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्ता वाढ ही 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.

नवीन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन संरचनेतील मुळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार 1 जानेवारी ते 31 जुलै 2026 या 7 महिन्यांच्या कालावधीची थकबाकी ऑगस्ट 2026 च्या वेतनासोबत रोखीने कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026