LIVE UPDATES

BIG BREAKING | बस दरीत कोसळली | 7 ते 8 जणांचा जागीच मृत्यू !

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ झाला अपघात
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 15, 2023 09:13 AM
views 2461  views

रायगड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून- गोरेगावकडे निघालेल्या झांज पथकाच्या बसचा पहाटे 4 वाजता बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक ग्रामस्थ, हायकर्स ग्रुप आणि आयआरबीची टीम पोहोचली. या सर्वांनी रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर हाती घेतलं. सर्व जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले आहेत. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026