LIVE UPDATES

'अजित पवार घोटाळेबाज, त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं

माजी आमदार शालिनीताई पाटील यांचं मोठं वक्तव्य
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 04, 2023 11:12 AM
views 511  views

ब्युरो न्युज : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांचा वारसा कोण चालवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चा रंगली असतानाच माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर आलीत. मात्र, शालिनीताई पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना पसंती देत अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत, अशी टीका केली आहे.


शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळत. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खुप घाईत घेतला, असं मत शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांच्या निर्णयावर व्यक्त केलं. तसेच अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेलं, अशी टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026