LIVE UPDATES

आताची मोठी बातमी | शिंदे सरकार वाचलं | निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात !

सत्तासंघर्ष महाराष्ट्राचा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 11, 2023 13:12 PM
views 485  views

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालान शिंदे सरकार वाचलं // एकनाथ शिंदेना मोठा दिलासा // १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे // अड. राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेबाबतचा  निर्णय // माझी नियुक्ती बेकायदेशीर हे मत, निकाल नाही // शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतिक्रिया // प्रतोद, राज्यपाल व व्हीपवर कोर्टाकडून ताशेरे // सरकारच्या सर्व गोष्टी चूक, मात्र तरी सरकार वाचल // १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे // ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला // राजीनामा दिला नसता तर परत बोलावल असत // SC चं महत्वाचं निरीक्षण // सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्ही समाधानी // पत्रकार परिषदेत करणार अधिक विश्लेषण // विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस //


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026