LIVE UPDATES

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Edited by: जुईली पांगम
Published on: May 30, 2023 11:59 AM
views 490  views

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार होता. यासाठी ते नियमित उपचार करीत होते. प्रकृतीत  बिघाड झाल्याने  शनिवारी (२९ मे) रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. आज दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026