LIVE UPDATES

CM एकनाथ शिंदेंचा उद्या सावंतवाडीकरांतर्फे नागरी सत्कार

सत्कार समिती अध्यक्षपदी लखमराजे भोंसले
Edited by: विनायक गावस
Published on: June 05, 2023 11:07 AM
views 494  views

सावंतवाडी : शहराच्यावतीने मुख्यमंत्री सावंतवाडी एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार येत्या सहा जूनला करण्यात येणार आहे. त्यासाठी सत्कार समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी भाजपचे युवा नेते, युवराज लखमराजे सावंत-भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार सकाळी ११ वाजता सावंतवाडी बाजारपेठेतील जयप्रकाश चौकात करण्यात येणार आहे.


लखमराजे सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखालील सत्कार समितीत रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे प्रतिनिधी आहेत. सावंतवाडी शहरात प्रथमच मुख्यमंत्री शिंदे येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026