LIVE UPDATES

राज्यात 'या' तारखेपर्यंत पावसाची शक्यता

Edited by:
Published on: June 07, 2023 09:51 AM
views 581  views

पुणे : अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वाऱ्यांची वाटचाल थंडावली आहे. त्यामुळे केरळमधील आगमन आणखी लांबणीवर पडले आहे. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाच्या दिशेवर मोसमी वाऱ्याची आगामी वाटचाल अवलंबून आहे. मात्र, पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वाऱ्यांची अत्यंत संथ गतीने वाटचाल सुरू आहे. केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी सात केंद्रांच्या कार्यक्षेत्रात हलका पाऊस सुरू आहे. ढगांची दाटीही वाढत आहे. केरळमध्ये मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे लवकरच केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026